जकातदाराना चांगलीच चपराक बसली आहे. पण आता छायाताईनी जास्त त्रागा करून घेवू नये. यातून आणखी काही चांगले निष्पन्न होण्याची शक्यता शून्य! मनस्ताप सामान्यानाच होतो, निगरगट्टाना काय त्याचे?