नवीन फर्निचर आणि अन्य उपकरणे यांचा खप वाढल्यामुळे त्या उद्योगाला चालना मिळून अधिक रोजगार निर्मिती होते
हा हा हा .... सांगा ते त्या युनिव्हर्सिटीवालांय्न्ना.
का हो, पण हे सगळ झाले की ऊर्जेची मागणी वाढणारच की ?