पण या मुळे कदाचीत लोकसंख्या वाढीला आळा बसून पुढिल अनावश्यक खर्चाला आळा बसेल  
घटस्फोटाचा पर्यावरणाशी संबध हा थोडा बादरायण संबंधातला प्रकार वाटला. तसेच पाहिले तर जगातील सगळ्याच गोष्टिंचे एक-मेकांवर परीणाम हे होतच असतात, तेव्हा हा प्रकार तसा फारसा नाही पटला.
तसेच असेल तर -
भारतातील विवाह हे परदेशी विवाहापेक्षा पर्यावरणाला अधिक धोका दायक आहेत - अधिक रोषाणाई, जास्त अन्नखर्च, लग्नसाठी वऱ्हाडी मंडळीच्या प्रवासा मुळे होणारे प्रदुषण आणखी बरेच काहि...


~बंड्या