चोवीस तास उलटून गेल्यावरही तुमच्या प्रश्नाला प्रत्युत्तर आले नाही. याचा अर्थ -

इजिप्तमध्ये कोणी मराठी नसावेत.

असल्यास, त्यात कोणी "मनोगती" नसावा.

असल्यास, त्याला महाजालाची उपलब्धता नसावी.

असल्यास, त्याला प्रत्युत्तर देण्याची गरज वाटली नसावी (कारण तो मराठी आहे!).