प्रिय प्रभाकरराव,

तोंडात गॅलनभर पाणी जमा झाले. या टमाट्याच्या आमलेटात बेसनाऐवजी उडदाचे पीठही वापरू शकतो ना? कळवावे.

आणि हो, आंबोळी नावाचा या आमलेटासम थोडा कमी जाड, जरा रवा दोश्यासारखा  असा खाद्यपदार्थ कोल्हापूर, सांगली भागात मी खूप आवडीने झोडपला आहे. कुणाला रेसपी माहीत असल्यास सांगावी.