तुम्ही जे 'जर्सी सिटी' चे वर्णन केले आहे ते मी पण एकले आहे, पण तिकडे जाणे जाले नाही. पण आम्ही ईकडे आल्यानंतर न्यूयॉर्क ला गेलो होतो फिरायला....त्यावेळी ज्यक्सन हाईटस ला भेट दिली....तो भाग हि असाच तुम्ही वर्णन केल्याप्रमाणेच आहे.....साड्या-पंजाबी ड्रेसची दुकानं, व्हिडियो पार्लर नी त्यांनी जोरात लावलेली गाणी, रस्त्यावरचा कचरा, रस्त्यामध्ये गप्पा मारत उभ्या असलेल्या बायका( जास्त करून गुजराथी), चाट ची दुकाने, भारतीय होटेल्स, असे बरेच काही होते, आम्हाला तिकडे फिरून जरा बरे वाटले.....बघू आता 'जर्सी सिटी' ला कधी यायला मिळते ते...