मला माहिती असलेल्या मनोगतींपैकी तरी कोणी इजिप्तमध्ये असल्याचे ऐकलेले नाही.(फक्त इजिप्तायन वाचल्यामुळे मीना प्रभू तिथे गेल्याचे माहिती आहे.)