निसर्गसंगोपनास मदत होईलच पण ही मदत करता करता मानसिक स्वास्थ हरवले म्हणून मानसोपचारतज्ज्ञांच्या रुग्णांची भरमसाठ वाढ झाली (ती तर घटस्फोटीतांचीही होत असावी) किंवा पुन्हा मध्ययुगीन अंधाऱ्या कालखंडाकडे वाटचाल होईल त्याचे काय?
मलाही हाच प्रश्न विचारावासा वाटतो.