सध्या मराठीच्या दृष्टीने सुगीचे दिवस चालू आहे असे दिसत आहे. अश्याच वार्ता सदैव ऐकायला मिळो.