वा मान गये! प्रभाकर तुम्ही सुगरणींनाही मागे टाकलेत. तेलाचा हात लावण्याची युक्ती मस्तच आहे. आपल्या सर्वच पाककृती छान असतात. मला सेट डोश्याची पाककृती हवीच होती. ही पण मस्त आहे. या आठवडाअंताला करून पाहीन.
धन्यवाद... अजून पाककृतींच्या प्रतिक्षेत...
श्रावणी