या चित्रपटाचे संगीत अजित परब व हृषिकेश कामेरकर यांनी दिलंय असं माझ्या वाचनात आलंय. नक्की संगीतकार कोण ? वर अजय -अतुल असा उल्लेख आला आहे.