अगदी वरील मताच्या विरुद्ध असं परीक्षण "सकाळ" मध्ये आलंय. त्याचा दुवा खालीलप्रमाणे
http://www.esakal.com/esakal/11272007/Nava_Chitrapat0190869C7F.htm
रसिकांनी प्रत्यक्ष चित्रपट पाहूनच खातरजमा करावी. माझ्या कुटंबातील एका सदस्याने हा चित्रपट पाहिला आहे पण त्यालाअजिबात आवडला नाही. अर्थात प्रत्येकाच्या मतात भिन्नता असणारंच.
मी भारताबाहेर असल्याने हा चित्रपट पाहणं सध्यातरी शक्य नाहिये. व्हीसीडी उपलब्ध झाल्यावरच पहायला मिळेल.