छायाताई, तुमचा मनस्ताप मी समजू शकतो.
पण मी आधी म्हटल्याप्रमाणे प्रत्येक गोष्टीचा bussiness angle बघणाऱ्या company , पैसे परत देऊन प्रकरण संपवण्याचा प्रयत्न करतात. आणि त्यातूनच अशी ऊद्दाम भाषा वापरली जाते. जणुकाही पैसे परत दिले ना आता चुप बसा.
मान्य आहे तुमचे आर्थिक नुकसानही झाले. पण हरवलेल्या मानसिक आनंदाचा आणि झालेल्या मनस्तापाचा मोबदला पैशात मोजता येत नाही हे त्यांना चांगल्या प्रकारे समजले पाहिजे. मी सांगितलं त्यात थोडिफार 'गांधीगीरी' असेलही, पण त्यामुळे जकातदरांना निव्वळ माफ़ि मागण्या वाचून पर्याय उरला नसता. आणि कदाचित ...कदाचित लोकांना होणाऱ्या त्रासाची (आर्थिक नव्हे मानसिक) जाणीव झाली असती जी ते फक्त पैशात मोजू शकतात.
धन्यवाद!!