'घडते जे... ते अपुले प्राक्तन!' म्हणत राहावे चूप... बघ !


कवितेचा लहजा विशेष आवडला.
कविता एकंदर छानच आहे.