बघायास तुज निरभ्र झाले अधीर डोळे
कशाला असे सचैल न्हाणे, इथे न कोणी

शेर आवडला.

फक्त मात्रेत

कशास असले सचैल न्हाणे, इथे न कोणी

जास्त चांगले बसावे. काय वाटते?

पण एकंदरीत परिणाम फार छान.

शुभेच्छा!