जमीन छान आहेच; गजल नुसतीच 'बांधलेली' नसून त्यात कोरीव कामही आहे! सलज्ज सबबी, फुलू देत बेलगाम ज्वाळा, निरभ्र झाले अधीर डोळे हे शब्दप्रयोग आवडले.