दैव घालते घाला आणिक भाळ हासते उदास होऊन
'घडते जे... ते अपुले प्राक्तन!' म्हणत राहावे चूप... बघ !
 - सुंदर.
कविता छान आहे. पु. ले. शु.