विवेकराव,

चूक लक्षात आणून दिल्याबद्दल शतशः धन्यवाद! संगीत अजित परब आणि ऋषिकेश कामेरकर यांचेच आहे. अगदी नजरचुकीने अजय-अतुल लिहिले गेले. पुनःश्च एकदा सगळ्यांची क्षमा मागतो. धन्यवाद!

-- समीर