सारेच शेर आवडले.
तुझ्यासारखे , तुझ्याप्रमाणे इथे न कोणीतुझे आमच्यापरी दिवाणे इथे न कोणीनवा खेळ हा, नवीन अनुभव मिळून घेऊमध्ये रोखण्या जुने-पुराणे इथे न कोणी हे दोन खूप आवडले.सुंदर गझल...