एकदा मने दुभंगली की असे प्रेमात परत पडणे कसे शक्य आहे? (आठवा: तोच चंद्र्मा नभात) असे जबरदस्तीने परत एकत्र येणे हेच निसर्गाच्या विरुद्ध वाटते. सुखी संसार हा स्टॅटिस्टिक्सवर आधारित नसतो.