एकदा मने दुभंगली की असे प्रेमात परत पडणे कसे शक्य आहे?

अहो, त्याच व्यक्तीच्या प्रेमात पडा असे कुठे आहे? दुसऱ्याच्या / दुसरीच्या पडा!!!!!

बाकी मराठी असो वा इंग्रजी माणसे प्रेमात "पड"तातच! (तशी मराठी माणसे धंद्यातही "पड"तातच म्हणा!).

(प्रेमात "पडू"न उभा राहिलेला) सुनील