प्रतिसादांशी सहमत आहे. सवयीमुळे मेंदूतील कनेक्शन्स बळकट होतात आणि जी कनेक्शन्स बळकट असतील त्या गोष्टींमध्ये साहचर्य जाणवू लागते. चिनी माणसाला अभंगाने ती अनुभूती येणे कठीण आहे, पण जर महिनाभर त्याने तोच अभंग ऐकला तर त्याला आवडण्याची शक्यता बरीच आहे.
हॅम्लेट