चर्चेवरून आमच्या एका प्राध्यापकांचे मत आठवले. त्यांच्या मते अमीबाचे आयुष्य आपल्या आयुष्यापेक्षा फारच सोपे असते, त्यात फारशी गुंतागुंत नसते. पण म्हणून अमीबा व्हायला किती लोकांना आवडेल?
हॅम्लेट