हा वाक्प्रचार म्हणूनच तयार झाला असावा. सवयीने एखाद्याला शकिरापण आवडेल आणि दुसरीकडे अमजद अली खाँ यांचे सरोद पण आवडेल.

बाकी  'नाही खर्चली कवडी दमडी'  हे गाणं  'हे चिंचेचे झाड दिसे मज' च्या चालीवर उत्कृष्टरित्या म्हणता येते.