समीरजी, कालच एकाशी चर्चा करताना कळलं की "साडे माडे तीन" चित्रपटाचं शीर्षक गीत फक्त अजय-अतुल यांचं आहे. श्रेयनामावलीत तसा कुठेतरी उल्लेख आला असणार, म्हणूनच ही गल्लत झाली असावी. खातरजमा करून सांगाल का ?