काल झी मराठीच्या सारेगमप ह्या कार्यक्रमात अजय-अतुल मान्यवर परीक्षक म्हणून आले होते. त्यांनी स्वतःच सांगितले की साडेमाडेतीन च्या शीर्षकगीताचे संगीत त्यांनी दिलेले आहे.