वातावरण निर्मिती. कथा आवडली. कथाबीज जुनेच असले तरी पूर्ण चित्र डोळ्यासमोर उभे राहिले हेच लेखकाचे यश. अशा आणखी कथा याव्यात.
काही ठिकाणी टंकलेखनाकडे दुर्लक्ष झाल्यासारखे वाटले.