कातरवेळी भरल्या नेत्रीओठांवरती मुके तराणे...वा...वा
.....................................
कविवर्य बा. सी. मर्ढेकरांची एक कविता आहे...त्यातील ओळ आठवली...तरिही येतो वास फुलांना....
एकंदर कविता आवडली...