शेवटची कलाटणी अपेक्षित असली तरी, कथा छान फुलवली आहे. विसुनानांनी म्हटल्याप्रमाणे पूर्ण चित्र डोळ्यासमोर उभे राहते.