चर्चा छान आहे.
विषयाचे उत्तर अनेकांनी अनेक रीतींनी शोधण्याचा प्रयत्न केला आहे.
यात पाश्चात्य आणि भारतीय असे दोन सरळ दावे प्रथमपासून आहेत. अनुभवांती असे लक्षात आलेले आहे, की भारतीय विचारपध्दत आणि ज्ञान सत्याकडे नेणारे ठरते. वेद-पुराणे यासारखे ग्रंथ केवळ याच विषयातील नाही तर इतर बहुतेक विषयांतील मूलभूत ज्ञान पुरवतात. भारतीयांचे पांडित्य सिध्द करणारी असंख्य पुस्तकेही प्रकाशित झालेली आहेत.
उदा. एडस् हे नाव जरी आता प्रचलित झालेले असले तरी त्याचा उल्लेख आयुर्वेदात सापडतो.  
प्रस्तुत मुद्यासंदर्भात 'द स्टोरी ओफ लाईफ' हे रिचर्ड साऊथवूड या लेखकाने लिहिलेले पुस्तक निश्चित वाचनीय आहे. इच्छुकांनी लाभ घ्यावा.