चित्त,
आपण 'एकस्व 'हा शब्द प्रस्तुत केलात. 'स्वामित्वहक्क' हा मी ऐकलेला शब्द होता. अनेकांनी हाच शब्द ऐकलेला असेल. सरकारी कागदपत्रांवर 'एकस्व' शब्द असेल आणि कदाचित् बंधनकारकही असेल. साध्या मराठीत 'स्वामित्वहक्क' शब्द असावा.