केदार,
स्वामित्वहक्क म्हणजे कॉपीराइट! मी 'एकस्व' हा शब्द मुंबईच्या बौद्धिक संपदा कार्यालयात प्रथमच वाचला. अजूनही सरकारी कागदपत्रांत , गॅझेटांमध्ये पेटंट (हिंदीत पेटेंट) हा शब्द वापरतात. हिंदीत 'इंडियन पेटंट रूल्ज़' चे भाषांतर 'भारतीय पेटेंट नियम' असेच केले आहे. चुभूदेघे.