यात पाश्चात्य आणि भारतीय असे दोन सरळ दावे प्रथमपासून आहेत. अनुभवांती असे लक्षात आलेले आहे, की भारतीय विचारपध्दत आणि ज्ञान सत्याकडे नेणारे ठरते. वेद-पुराणे यासारखे ग्रंथ केवळ याच विषयातील नाही तर इतर बहुतेक विषयांतील मूलभूत ज्ञान पुरवतात. भारतीयांचे पांडित्य सिध्द करणारी असंख्य पुस्तकेही प्रकाशित झालेली आहेत.
भारतीय श्रेष्ठ नाहीत असे नाहीत पण बहुतेक विषयांतील मूलभूत ज्ञान इ. सर्व टॉल टेल्स असतात. वाचावे, आनंद घ्यावा आणि सोडून द्यावे. त्यावर विश्वास ठेवणे हे अंधश्रद्धेचे आधुनिक लक्षण मानावे लागेल.
एडसचा उल्लेख आयुर्वेदात येतो म्हणजे एडस भारतात होता आणि लागण भारतीयांद्वारे इतरांना झाली की भारतातील आयुर्वेदाचार्य आफ्रिकेत स्वंयसेवा करायला गेले होते?