पण अजून संकेतस्थळावर आरक्षणाची सोय दिलेली दिसत नाही.
अहो, पण मला अजून तिकडे काहीच जास्त माहिती दिसत नाही. फक्त पूणे दादर च्या बसचीच माहिती आहे.
पूणे-ठाणे बसचे वेळापत्रक नाही (शोधात ० निष्पण्ण), बाकी शोधले नाही अजून.
बहुतेक एजंट चे फक्त ठिकाण दिले आहे. पत्ता किंवा फोन क्रमांक ही नाही
असो, सुरूवात तर चांगली आहे. त्यांनाही प्रतिक्रिया पाठवत आहेच.