वाटते कधी, उगीच जन्म काढला खिळून...
लाभले अखेर काय...? सर्व सर्वही मिळून...
ही कशी प्रसन्नता ? सदैव ठेवते उदास !

अप्रतिम आहेत या ओळी..

काही क्षण ते आपले, जगलो दोघे मिळून..
खाक ही नाही झाले... सर्व काही जळून...
कधीही न संपणारा, हा कोणता प्रवास.....?

- प्राजु.