बावरून पाहतो कधी हळूच चाचपून...काळजात ठेवल्यात ज्या तुझ्या खुणा जपून...ठेवतो पुन्हा पुन्हा मी तुझा जपून भास...!वाव्वा ! एकंदर सुंदर कविता!