माझे एक अध्यात्मिक मित्र होते.त्यानी बऱ्याच भक्तिरचना केल्या आहेत आणि ते स्वतः ते गायचे पण ! त्या रचनांना चाली अगदी पूर्ण सिनेमातील गाण्याच्या होत्या. एका भक्तिरचनेत आत्मा परमात्मा यावर विवेचन होते,मला आता शब्द आठवत नाहीत पण त्याची चाल मात्र चक्क"ढगाला लागली कळ" या गाण्याची होती. निष्कर्ष तुम्हीच काढा.