मला वाटते, ह.भ.प. गोविंदस्वामी आफळे सिनेसंगीताच्या चालीत बांधलेल्या भक्तिगीतांचे एक पुस्तक विकत असत. चू. भू. द्या. घ्या.

(त्या पुस्तकातच एक? ) 'नाम्या म्हणे देवाला, तू खातोस की नाही? ...' असे 'सबकुछ सीखा हमने ...' ह्या चालीवरचे गाणे होते असे वाटते. नक्की लक्षात नाही.