मी करायचा असा खुळेपणा किती अजून ?
एकदाच ये नटून ! एकदाच ये सजून !
दे मला जगायची जिवंत-जातिवंत आस...!
-वा.

वाटते कधी, उगीच जन्म काढला खिळून...
लाभले अखेर काय...? सर्व सर्वही मिळून...
ही कशी प्रसन्नता ? सदैव ठेवते उदास !

-सुंदर.

ठेवतो पुन्हा पुन्हा मी तुझा जपून भास...!
या ओळीत एक लघू मात्रा कमी आहे का?