आधीच्या प्रतिसादात स्वामीत्वहक्क हवे होते. ट्रेडमार्कसाठी व्यापारचिन्ह हा चांगला शब्द आहे.