मी अजून विद्यार्थीदशेतच आहे ! आपला लेख वाचून मी स्वतःला नशिबवान समजू लागलो आहे ! खरंच असं घडतं का ऑफिसात?? असला बॉस नको रे देवा !

अजून काही ऑफिसातले अनुभव असतील तर (आपल्या खुमास्दार शैली मद्धे!) अवश्य कळवा ! पण आम्हा विद्यार्थ्यांना ऑफिसाची भीती नाही घालायची बरंका !