प्राजु,
खूपच छान कविता लिहिलियेस.
जग ते होते छोटेसे पण
आनंदाचे जीणे होते..
प्रत्येकाचा सूर वेगळा पण
घर ते आमचे गाणे होते..
त्या मायेच्या आठवणीने
उर दाटून येई कोण..
घरट्यावरूनी त्या माझ्या
उतरून टाकेन लिंबलोण...
- हि दोन कडवी विशेष आवडलीत!
पु. ले. शु.
- राहूल.