ठेवतो पुन्हा पुन्हा मी तुझा जपून भास...! या ओळीत एक लघू मात्रा कमी आहे का?
हो. एक मात्रा कमी आहे पण दुसऱ्या पुन्हा नंतर अत्यल्प विश्राम घेतल्यास खटकत नाही.
लघू-गुरू-लघू-गुरू .... ह्या क्रमामुळे कवितेत जी गेयता आली आहे ती आवडली.