सोयराला आणि तिचे पालक म्हणून तुम्हालाही शुभेच्छा. तिची खुशाली, शेपटी हलवत बागडणे, भुंकणे याची तुमच्याबरोबरच आम्हीही हजारो मैलांवर असूनही तितक्याच आतुरतेने वाट पाहत आहोत.