इंटरेस्टींग
(ह घ्या)
रसगर्भ इंटरेस्टींगच्या काही छटा दाखवू शकेल असे वाटते. पण इंग्रजीत हा शब्द इतक्या विविध प्रकारे वापरता येतो की त्याला मराठीत एकाहून अधिक प्रतिशब्द असायला हवेत असे वाटते. उदा. मीवर ज्या प्रकारे इंटरेस्टींगचा वापर केला तसा मराठीत करता येईल का?
हॅम्लेट