डोळ्यांसमोर चित्र उभे करण्यात तुम्ही यशस्वी झाला आहात. मुख्य पात्राच्या भावना वाचकांपर्यंत नक्की पोहोचत आहेत. शेवटी स्वप्ना त्याला सापडली असती तर मजा आली असती.
मला वाटत होतं की ते फोटो डेव्हलप केल्यावर त्या भूताचा फोटो दिसेल
असो. कथेचा एकसंधपणा टिकवला आहे तुम्ही. चांगले वाचायला दिल्याबद्दल धन्यवाद.