( बहुदा राम राम गंगाराम ह्या दादा कोंडक्यांच्या ) एका चित्रपटात वसंत शिंदे हे दादा कोंडक्यांचे मामा असतात. त्यात ते कीर्तन करताना हिंदी गाण्यांचा वापर करताना दाखवलेले आहेत. अर्थात ते विनोदनिर्मितीसाठीच केवळ.