मी नियमितपणे वाचकांच्या पत्रव्यवहारांत पत्रे लिहितो. ती फॅक्सने पाठवतो. पण मलाही मराठी ई-मेल (विशेषतः म. टा. ला)करता आली तर बरे असे वाटते. हे कसे करावे याविषयी कोणी माहिती दिली तर बरे होईल.