हे करून पाहा.

ई-पत्रे लिहीण्याची पद्धत

यासाठी एक सोपी युक्ती आहे. आपण कोणतीही पद्धत वापरून ग्राफिक फाईल तयार करावी. शक्यतो .जेपीजी किंवा .जीआयएफ .

१. पेंट ब्रश मध्ये आपल्याला आवडेल तो देवनागरी फॉण्ट वापरून लेखन करून फाईल बनवू शकता.

किंवा

२. Ileap नावाचे फार उत्तम असे सॉफ्टवेअर उपलब्ध आहे , ते वापरून थेट .जेपीजी फाईल बनवता येते. यात इंग्रजी आणि देवनागरी फॉण्ट ची सरमिसळ करता येते. जे पेंट मध्ये जरा किचकट असते.  

अशी फाईल बनवून ती अटॅच करून संबंधित वर्तमानपत्रात दिलेल्या ई-पत्त्यावर पाठवा.

मटाला माझी बरीच ई-अंतरे आली आहेत. ती याच पद्धतीने पाठवली होती.

आपण मटाच्या ऑनलाईन मध्ये पण इंग्रजी मध्ये ' मराठीत' लिहू शकता.