ही कशी प्रसन्नता ? सदैव ठेवते उदास.....
कुणावरही अंतकरणापासून प्रेम केल्यावर खरच किती सुंदर भावनांचे आविष्कार आपल्याला अनूभवास येतात!
थोडक्यात कुछ गम ऐसे हसीन होते है जो चुभते है फिरभी प्यारेसे लगते है.....!
शीला.